by Priyanka Kumawat ✓ · 16 Jan 2021
ती उगाचच त्याच्या आसपास घुटमळत राही. एके दिवशी तो कॉलेजला आलाच नाही. ही खूप कासावीस झाली. आधीच २ दिवस कॉलेजला सुट्टी असल्याने तिने त्याला पाहीलेले नव्हते.
Loading comments…
Loading comments…