by Pandit Warade ✓ · 6 Aug 2020
पाटील गेल्यावर आईने मला जवळ बोलावले. मी जवळ येताच फाडकन एक मुस्काटात ठेऊन दिली. माझ्या डोळ्यासमोर काजवे चमकले. "एवढ्यासाठीच जात होतीस का त्याच्यासोबत?" आई गरजली. स्वतः मात्र रडायला लागली.
Loading comments…
Loading comments…