by Pandit Warade ✓ · 30 Aug 2020
ती आज तृप्त तृप्त झाली होती. आज तिचा सुरज तिला भेटला होता. नुसता भेटलाच नाही तर भोगायलाही मिळाला होता. आता एकच बाकी राहिले होते, पिशाच्च योनीतून सुटका. 'ती वेळ आता लवकरच यावी...'
Loading comments…
Loading comments…