by Pandit Warade ✓ · 30 Aug 2020
आता माझ्यावर एकच उपकार करा. माझ्या या सांगाड्यावर अंत्यक्रिया करा, मला माझ्या सुरजच्या म्हणजे शुभमच्या हस्ते अग्नी द्या. मला पिशाच्च योनीतून मुक्तता मिळेल.
Loading comments…
Loading comments…