by Pandit Warade ✓ · 17 May 2020
खूप दिवसां पासून तिथे पूजा अर्चा न झाल्यामुळे ती देवीची रागीट मूर्ती आणखीच भेसूर दिसते. त्या मुळे तिथे कुणी फारसे जात नाहीत. अशी बरीचशी माहिती त्या सह प्रवाशां कडून मिळाली.
Loading comments…
Loading comments…