by कुमार भयकथासूर ✓ · 16 May 2022
गाव पूर्ण शांत होते, मधेच कुठे तरी कुत्रे भुंकत होते. त्याने एकदा घड्याळात पहिले तर रात्रीचे दहा वाजले होते. पाया खाली आलेले खच खळगे यांचा पासून वाचत तो वाड्याचा समोर उभा राहिला.
Loading comments…
Loading comments…