by RAHEMAN PATHAN ✓ · 12 Oct 2020
तिच्या आईवडिलांनी तडकाफडकी तिचं लग्न ठरवलं होतं. ती खूप नाराज होती. परंतु आईवडिलांपुढे तिचा नाईलाज होता. तिला घराबाहेर जायला परवानगी नसल्याने ती चंदनसाठी खूप झुरत होती.
Loading comments…
Loading comments…