by Sanjay Dhangawhal ✓ · 19 Aug 2021
लाडकोड तर दुरचं पण खाण्यापिण्याच्या बाबतितही ती दुर्लक्षीत असायची, खेळायला नको म्हणू की टिव्ही बघायला प्रत्येकवेळी तिला नाकार असायचा. जवळ कोणी घेतही नव्हते आणि तिच्याशी कोणी निट बोलतही नव्हते
Loading comments…
Loading comments…