by Vrushali Thakur ✓ · 20 Mar 2020
" अनय " विचारांत हरवलेल्या अनयच्या कानांवर अपरिचित आवाज पडला. त्याने थोड्या आश्चर्याने वळून पाहील. त्याच्या मागे साधारण सव्वीस - सत्तावीस वर्षाचा एक उंचपुरा तरुण त्याच्याकडे पाहत स्मितहास्य करत होता.
Loading comments…
Loading comments…