by Shilpa Desai ✓ · 19 Mar 2021
तिचे आणि माझे नेमके नाते कोणते हे सांगणे अशक्यच. आमचे नाते मायेचे होते. नाती काय फक्त रक्ताचीच असावी लागतात. माणूसकीची नाती किती लागेबंधे निर्माण करतात. असेच होते आमचे नाते कोणाला न उमगणारे
Loading comments…
Loading comments…