by Prajakta Shelar ✓ · 7 Oct 2020
प्रशांत आपण दोघेही लगेचच कोर्ट मॅरेज करुयात. मी नाही राहु शकत तुझ्या शिवाय प्रशांत प्लीज आपण लग्न करुयात. "दिव्या..." हो बाबु आपण उद्याच जाऊ या कोर्टामध्ये तू अगोदर तुझे डोळे पुस बघू. "प्रशांत..."
Loading comments…
Loading comments…