by डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे ✓ · 29 Sept 2021
वक्त्याचे भाषण संपले अन् तिघेही महाजन सरांच्या पाया पडले. रमेशने तिघांचीही ओळख सगळ्यांना करून दिली. विशेषत: आयएएस अधिकारी असलेल्या राकेशची उपस्थिती कौतुकाचा विषय वाटत होती सगळ्यांना.
Loading comments…
Loading comments…