by Rohini Kamble ✓ · 7 Oct 2021
रीया हे सर्व काळजावर दगड ठेऊन बोलत होती तिच्या डोळ्यातून अश्रू येत असतात.. तीला आतून खूप वाईट वाटत होते व रागही आलेला असतो.. त्या दिवसापासून तिने अंकीतशी बोलने कमी केले.
Loading comments…
Loading comments…