by Jyoti gosavi ✓ · 3 Apr 2020
अडाणी सरु मनाविरुद्ध लग्न करून दिले तर बंड करते. परंतु, शिकलेली सीमा मात्र आई-वडिलांच्या नावासाठी त्यांची समाजात छी-थू होऊ नये म्हणून त्यांच्या नावाला काळिमा लागू नये म्हणून केलेले लग्न निभावून नेते.
Loading comments…
Loading comments…