" पाऊस नव्हता म्हणून तर पुरावे राहिले .. नाहीतर वाहून गेले असते. शिवाय त्यांच्या स्टेटमेंट मध्ये पाऊस होता म्हणून कळलं कि निलेश खोटे बोलतो आहे ते. यात सर्वात आवडलं ते नयनाची style ... बोलण्याची style ज्या पद्दतीने बोलली ती.... " त्या रात्री पाऊस होता ... " तेव्हा वाटलं कि movie आहे कि काय.. पण होऊ शकतो ना असा movie .. स्टोरी तर आहेच आपल्याकडे... Title नयनाने सुचवलं ....... " त्या रात्री पाऊस होता ... " त्यावर गाडीतले सर्वच हसले. आणि गाडी पोलीस स्टेशनच्या दिशेने निघाली.
Loading comments…