by Anil Kulkarni ✓ · 27 Apr 2021
जीवन सुंदर ही असतं, थोडं थांबायचं असतं. प्रतीक्षेत उद्याची पहाट असते. प्रतीक्षा करायला फार संयम लागतों. आवाक्यातले यश प्रत्येकालाच मिळतें, पण आवाक्याबाहेरचे यश प्रत्येकाला हवें असतं.
Loading comments…
Comments
Loading comments…