by Kedar Kendrekar ✓ · 23 Aug 2021
बुधा ऐन 20 / 25 वर्षांचा असताना त्याने गांधीजींनी चालवलेल्या स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होण्यास सुरुवात केली होती. “असहकार आंदोलन”, “सविनय कायदेभंग आंदोलन” हे या चळवळीतील महत्वाचे टप्पे होते.
Loading comments…
Loading comments…