by Niranjan Niranjan ✓ · 17 Jul 2020
शंकर पुढे बोलला “मलापण तेच वाटतंय. पण या बळवंत मास्तराला कोणी सांगितलं होतं तिथे तडमडायला! तू सांग ना तुला काय वाटतंय खरच उलट्या पायांच्या म्हातारीने खाल्ला असेल मास्तरला?” शंकरने विजयला विचारले...
Loading comments…
Comments
Loading comments…