by Niranjan Niranjan ✓ · 26 May 2020
ते तिथून पळणार होते तितक्यात “माझे पाय उलटे आहेत का हे पाहायलाच आलात ना?” असे म्हणून म्हातारीने पांघरूण थोडं वर केलं तसे तिचे सुरकूतलेले अशक्त पाय दिसले.
Loading comments…
Comments
Loading comments…