by kanchan chabukswar ✓ · 17 Mar 2021
हल्लीच्या पिढीला घरी केलेलं आईस्क्रीम माहितीच नाही. दुकानातून आयतीच आईस्क्रीमची ढेप आणायची, घरी आल्यावर कापून आपण घ्यायची, त्याच्यात नाही काही श्रम आणि नाही कसला आनंद.
Loading comments…
Loading comments…