by Nurjahan Shaikh ✓ · 4 Sept 2021
महागाई अशी समस्या आहे की यामध्ये फक्त आपण गुंतत जातो. यावर मार्ग काही मिळत नाही. महागाईचा आलेख फक्त वाढतच जातो. सामान्य जनता या महागाईच्या विळख्यात होरपळून निघते.
Loading comments…
Loading comments…