by Archana Krishna Dagani ✓ · 28 May 2021
वादळाने त्याचे काम चोख केले होते. जमिनीवर हापूस आंब्यांचा सडा पडला होता. त्याच्यावर दोन तीन झाडे कोसळली होती. सगळी कडे चिखल झाला होता. फळांचा लगदा झाला होता.
Loading comments…
Loading comments…