by Author Sangieta Devkar ✓ · 7 Oct 2020
या शहरात तिचे कोणी ओळखीचे ही नवहते. पुढे नशीबात काय वाढुन ठेवले असेल हे तिला ही माहीत नवहते. आई वडिलांना आपण फसवले त्याचीच ही शिक्षा आहे असा ती विचार करीत होती.
Loading comments…
Loading comments…