by Gangadhar joshi ✓ · 8 Feb 2020
माणूस समाधानी केव्हा होतो तर त्याला पूर्ण विरक्ती आल्यावरच. म्हणजेच अंतर्बाह्य वैराग्य प्राप्त झालेले असते. तो काम, क्रोध, मद इत्यादी षड्रिपुपासुन विभक्त झालेला असतो.
Loading comments…
Loading comments…