by Rahul Shinde ✓ · 4 May 2019
त्याचं जिवंतपणीचं मरण संपलं आणि मृत्युनंतरचं नवीन जीवन चालू झालं. धरतीला उन्हाने तप्त आणि बेजार केल्यावर तिला सुखावण्यासाठी मेघ बरसतातच... तसंच त्रासाने पोखरून काढलेल्या रामचा पुढचा प्रवास मात्र परिपूर्ण असेल...
Loading comments…
Loading comments…