by UTKARSH DURYODHANe ✓ · 14 Feb 2021
अनिकेत आणि त्याच्या सहकार्याने ती मशीन शेवटी बनवूनच टाकली. ज्यात बसून लोक आपल्या भविष्यकाळ अथवा भूतकाळात जाऊ शकतील. अनिकेतच्या सहाकार्याने सर्वात आधी त्या मशीनचा उपयोग करण्याची इच्छा दर्शविली.
Loading comments…
Loading comments…