by Arun Gode ✓ · 29 Sept 2021
पूर्ण परिवार हा फार काटकसरी व मेहनती होता. आपली ठेव व दुस-याची चख, कोणाचीही वायफड वस्तुंचा ते फार चांगला उपयोग करित असे.दिवाळीत बहुतेक त्यावेळची मुले नविन- नविन प्रकारचे आकाश दिवे बनवत होते.
Loading comments…
Loading comments…