by Seema Kulkarni ✓ · 7 Sept 2021
सतत मस्ती करणारी हसणारी, खेळणारी वर्षा एकदम शांत होऊन गेली होती. जणूकाही अकाली प्रौढत्व आलं होतं तिला. सगळ्या संसाराची धुरा तिच्या खांद्यावर आली होती.
Loading comments…
Loading comments…