by Renuka Jadhav ✓ · 6 Sept 2020
हळूहळू आकाश काळ्याकुट्ट ढगांनी भरून आले. आजूबाजूला किंचाळ्या, रडण्याचे आणि विक्षिप्त हसण्याचे आवाज ऐकू येत होते. समोरून अस्पष्ट आकृती चालत येत असताना अर्जुनच्या दृष्टीस पडली.
Loading comments…
Loading comments…