by सुमनांजली बनसोडे ✓ · 5 Apr 2021
आता सारी सामाजिक बंधनं तोडून जावं... अगदी दूर.. त्या क्षितीजापलिकडे... मला तर इथल्या तमाम नात्यांनी दिल्या आहेत खूप साऱ्या जखमा... न पुसणाऱ्या पाऊलखुणा... आणि एक जीवघेणी चौकट...
Loading comments…
Loading comments…