प्रथम आणी प्रथमा हे दांम्पत्य राजापूर नावाच्या गावात रहात होते. ते खूप गरीब होते.पण ते अतिशय समाधानी होते. काही वेळेला त्यांच्या घरी खायला काहीच नसायचे .पण त्यांनी कधीच कोणाकडे हात पसरला नाही.पाणी पिऊन झाोपायचे. त्यांच्या शेजारी राहणारा राजाराम खूप श्रीमंत होता.
Loading comments…