by Sanjay Raghunath Sonawane ✓ · 2 May 2020
आम्ही माणसांना सर्व दिले; पण त्यांनीच आम्हाला संपवायचा कट रचला. डोंगर गेले, इमारती आल्या. नद्या गेल्या, गटारे आली. स्वच्छ समुद्र गटारमय झाले. स्वर्गासारखी पृथ्वी नरकासारखी दिसू लागली.
Loading comments…
Loading comments…