by Suresh Kulkarni ✓ · 2 Nov 2020
दर वर्षी प्रमाणे आज हि, या 'माणसांनी' दिखाऊ वृक्षारोपण केले. झाडाचे एक रोप 'जगवण्याचा' आशेला लावले होते! उद्यापासून, आजच्या या उत्सव रोपट्याला, पाणी न घालता मारलं जाणार होत!
Loading comments…
Loading comments…