सगळ्यांना दिवसभराचा अनूभव सांगितला. सगळे अवाक होऊन ऐकत होते. पैसे वाया न घालवता त्या जागेचा सगळी झाडे ठेवून रिसॅार्ट बनवायचे त्याने ठरवले. जेणेकरून निसर्गाचा गोडवा ही कायम राहील. त्याने व्यवस्थित प्लॅनिंग केले. जणू झाडांना ही ते समजले. ज्यावेळी विराज त्याच्या सहकाऱ्यांना घेऊन तिथे गेल्यावर झाडांनी मान डोलवून त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला .जणू काही त्यांनी त्यांच्या आप्तेष्टांचे स्वागतच केले .
Loading comments…