by Supriya Jadhav ✓ · 15 Mar 2020
काटेसावरीच्या झाडावर फुलातील मधुरस चाखायला अनेक पक्ष्यांचे जणू संमेलन भरले होते. साळुंकी, बुलबुल, कोतवाल, हळद्या अन शिंजीर असे एक ना दोन अनेक पक्ष्यांची लगबग सुरू होती.
Loading comments…
Loading comments…