आपण वटवृक्षाची जपनुक केली पाहिजे।आपल्या भारतीय संस्कृतीत आपल्या पूर्वाजानी वटवृक्षाला खूब महत्व दिले होते.वटवृक्षावर कित्येक लेखक कवि यांनी सढळ हाताने लेखण करून कथा,दंतकथा,कवितेत मुक्त कंठाने वटवृक्षाचे भरभरून वर्णन केलेले आहे. आजच्या काळातील अनेक महिला वटवृक्षाची पूजा करतांना दिसतात.त्या मागेही इतिहास दडलेला आहे.
Loading comments…