by Siddhi Chavan ✓ · 3 Oct 2019
मधुमालतीचा वेल अशोकालगत आभाळा पर्यंत जायचा. जणु त्याने नभीच्या चांदोबाला आपली गुलाबी-पांढरी फुले अर्पण केली असावी.
Loading comments…
Loading comments…