by Jaya Godbole ✓ · 28 May 2020
अगं हे सगळे पेशंट्स आमच्याच विभागात छातीच्या परिक्षणासाठी येत आहेत. आणि भीती कुठे नाही आहे... जनरल वॉर्डमध्ये ॲडमिट असलेले पेशंट्ससुद्धा कधी कधी पॉझिटिव्ह निघतात आणि हॉस्पिटलमध्ये लागण होते.
Loading comments…
Comments
Loading comments…