
विठ्ठल मारूती जाधव मेन रोड, मु.पो.ता. शिरूरकासार, जि.बीड- ४१३२४९ संपर्क: ९४२१४४२९९५ जन्मदिनांक: ३० जून १९७४ एम.ए.(मराठी) ,एम.ए.(समाजशास्त्र ), बी.एड्. डी.सी.एम. डी.जे. Ph.D. प्रकाशित साहित्य – तिवढा: ग्रामीण कथासंग्रह, २००८, २०१३ पांढरा कावळा: कुतुहलजन्य कादंबरी २०११, २०१३, २०१५ , ई-बुक्स गर्भकळा: स्त्री-भ्रुणहत्याविरोधी कवितासंग्रह २०१३ , ई- बुक्स बटाटीची धार: बालकुमार कथासंग्रह , २०१४ उंदरीन-सुंदरीन: बालकवितासंग्रह (२०१९) मानवता व्हाऊचर: लेखसंग्रह (२०२१) उंदरीन सुंदरीन: विठ्ठल जाधव यांच्या बालकवितांची समीक्षा (संपा. प्रो.डॉ. अशोक घोळवे) -२०२१ अटर का पटर - बालकविता संग्रह रानरांगूळ ( कथासंग्रह ) एकविसाव्या शतकारंभीचे बालसाहित्य - समीक्षा ग्रंथ आरोळी आणि इतर कथा पुरस्कार: १. महाराष्ट्र शासनाचा राज्यपुरस्कार – साने गुरूजी उत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती राज्य पुरस्कार 'पांढरा कावळा' या कादंबरीस - २०१२ चा पुरस्कार मुंबई येथे मा. मुख्यमंत्री यांचे हस्ते. २. बालकुमार साहित्य सभा कोल्हापुर- २०१३ राज्यस्तरीय उत्कृष्ट बालकादंबरी पुरस्कार 'पांढरा कावळा' या कादंबरीस. ३. रोटरी क्लब पुणे- २०१६. उत्कृष्ट ग्रामीण कादंबरी संभाजीराव कारंजेस्मृती राज्यपुरस्कार माजी गृहराज्यमंत्री भाई वैद्य यांचे हस्ते. ४. राष्ट्रपिता जोतीराव फुले शिक्षक पुरस्कार : माजलगाव – २०१५ ५. महाराष्ट्र सांस्कृतिक कला अभियान नाशिक - कलादर्पण पुरस्कार २००४ ६. कल्पतरू प्रकाशन, औरंगाबाद – मराठवाडा काव्यदर्पण पुरस्कार - २००९ ७. एकता प्रतिष्ठाण , सैदापूर – जिल्हारत्न आदर्श पुरस्कार -२०१७ ८. पद्मपाणि प्रतिष्ठान,बीड – पद्मपाणि साहित्यिक / सामाजिक राज्यपुरस्कार- २०१७ ९. कादवा प्रतिष्ठान, नाशिक -उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार- २०२१ १०. सुर्योदय सर्वसमावेशक मंडळ, नाशिक यांचा बालसाहित्य पुरस्कार- २०२१ ११. अखिल भारतीय बालकुमार साहित्य परिषद - लीलावती भागवत पुरस्कार, पुणे १२. मराठी ग्रंथसंग्रहालय ठाणे - श्रीस्थानक राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार -ठाणे इतर अनेक पुरस्कारांनी सन्मानित. · कथाकथन, काव्यवाचनाचे अनेक कार्यक्रम. आकाशवाणीवर ४० कार्यक्रमांचे प्रसारण. दिवाळी अंक, नियतकालिके यातून विपूल लेखन. · अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलन आणि मराठवाडा साहित्य संमेलनातून कवितावाचन · सिंदफणा बालकुमार मराठी साहित्य संमेलनाचे संकल्पक, सात संमेलन आयोजन · वाचनालयाद्वारे वाचन चळवळीस गती देण्यासाठी सार्वजनिक वाचनालयांची स्थापना. · बालसाहित्याचा चिकित्सक अभ्यास – २००० ते २०१० या विषयावर शोधप्रबंधाचे पीएच्. डी.
No quotes yet.