Loading…
मिळालेली पारितोषिके 1. राष्ट्रीय एकात्मता संवर्धन विचार मंचाचा निबंध स्पर्धेत चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक 2. फग्र्युसन महाविद्यालयाचे वक्तृत्व स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक 3. राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे निबंध व काव्य वाचन स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचे पारितोषिक 4. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काव्य स्पर्धेत तृतीय क्रमांकाचे पारितोषिक 5. महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी चिंचवड यांचे साहित्य क्षेत्रातील उत्तेजनार्थ पारितोषिक 6. विविध संस्थेचे विविध उपक्रमांमध्ये, प्रशिक्षणामध्ये तसेच स्पर्धेमध्ये सहभागी तसेच विशेष प्राविण्य मिळाल्याबाबतचे प्रमाणपत्र आहेत
No quotes yet.