
नमस्कार वाचकांनो मी लिहिलेल्या साहित्याला तुम्हा वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळतोय त्याबद्दल धन्यवाद. वाचकांच्या कृपेने माझे खालील साहित्य छापील तसेच ईबुक स्वरूपात प्रकाशित आहेत. १. करामती ठमी(विनोदी कथासंग्रह ) २. कथांजली (ललित कथासंग्रह ) ३. बाधित (भय कथासंग्रह ) ४. गुप्तहेर राघव (रहस्य कथासंग्रह ) ५. गीतरामायणावरीलविवेचन खालील पुस्तकं मी संपादित केले आहेत. ६. कथासरिता (प्रातिनिधिक कथासंग्रह ) ७. काव्यरंग (प्रातिनिधिक कविता संग्रह ) ८. कथादीप (येऊ घातलेला प्रतिनिधिक कथासंग्रह ) ९. मृदगंध (श्री समर्थ प्रकाशन या माझ्या संस्थे मार्फत प्रकाशित होणारा कवितासंग्रह ) वरील साहित्याबद्दल माहितीसाठी आपण मला kalyani12385@gmail.com ह्या ई-मेल आयडीवर संपर्क करू शकता तसेच माझे साहित्य आपण माझ्या खालील ब्लॉग वर वाचू शकता. https://sahaj-suchle-mhanun.blogspot.com/?m=1 धन्यवाद. मला मिळालेले पुरस्कार :- एस फोर सोलुशन संस्थे मार्फत 'माझे हृदयस्थ सद्गुरू' ह्या लेखाला उत्कृष्ट अध्यात्मिक लेख पुरस्कार सुचेता आर्टस् तर्फे आयोजित कथा स्पर्धेत 'बसस्टॉप ' ह्या माझ्या भयकथेला पारितोषिक मिळाले स्टोरीमिरर winter season कथा स्पर्धेत माझ्या 'हनिमून इन नैनिताल' या कथेला प्रथम पारितोषिक
No audio yet.