vaishu Patil
Literary Captain4Followers
0Following
48Works
एका सामान्य कुटुंबातुन आलेली .. वाचता वाचता , लिहिती कशी झाली समजलचं नाही ..( लेखिका म्हणवून घ्यायला अजून खुप पायऱ्या बाकी आहेत) .. मनातील कडू , गोड ,तिखट , रागीट भावनांना एकत्र लिखानाद्वारे एकत्र जमवायचा प्रयत्न करतेय ... आणि जिथं पर्यंत मी पोहचू शकेन तिथपर्यंत पोहचण्याचा देखील ... साथ द्या लिखाणाला एवढीच मनःपूर्वक अपेक्षा .. आपलीच ... वैशू पाटिल ...
No audio yet.