निलेश कवडे
Literary Colonelशिक्षण : M.Com, B.A.(Jouranalism), B.Ed, D.Ed. व्यवसाय - शिक्षक आवड - गझल, कविता , कथा आणि इतर लेखन इतर : डोंबिवली, यवतमाळ, पुणे, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, नाशिक, शेगाव, मूर्तिजापूर, मंगरूळनाथ, अमरावती आणि वर्धा सह अनेक ठिकाणी मराठी गझल मुशायऱ्यांमध्ये तथा कवी संमेलनामध्ये सहभाग. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन गझल कट्टा, कवी कट्टा सहभाग. ब्रह्म कमळ साहित्य समूहाच्या नाशिक आणि नागपूर येथील मुशायऱ्यात सहभाग वऱ्हाडी, शिक्षक, युवा, रजधूळ, अंकुर, शेतकरी तथा इतर विविध साहित्य संमेलनांमध्ये सहभाग. विविध दिवाळी अंक, प्रातिनिधिक संग्रह, मासिके वृत्तपत्रांमधून सातत्याने लिखाण प्रकाशित. अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य मंचाच्या उपाध्यक्ष पदावर कार्यरत आहे. पुरस्कार : परिमल संस्था चाळीसगाव यांचा 'साहित्य रत्न' पुरस्कार
Series by this author live in the series section.