राजेश साबळे, ओतूरकर
Literary Colonelमाझा अल्प परिचय नाव:- राजेश साबळे,ओतूरकर जन्म तारीख:-२ जून १९५५ शिक्षण :- ए टी डी (पुणे), ए एम (मुंबई) मुंबई महानगर पालिका शिक्षण विभागात ३८ वर्षे सेवा साहित्य क्षेत्रातील कार्य:- काव्यसंग्रह १) पाऊसधारा २) वेदना ३) मन पावसाळी ४) गंध मातीचा ५) गुज ६) सणोत्सव ७) काव्यांगण मुलांचे- २०२२ हा प्रातिनिधिक काव्यसंग्रह ८) गर्जना समतेची- २०२३ हा प्रातिनिधिक काव्यसंग्रह प्रकाशित.. आणि ९) काहूर हे ई बुक प्रकाशित आहे.. कथासंग्रह १) इवलेसे रोप २) आरसा मनाचा ३) खंत ४) माणुसकी जपताना ५) प्रश्नचिन्ह? आणि ६) आळणी कधी खारट हे ई बुक प्रकाशित आहे.. पुरस्कार - नोकरी सेवेत असताना... १) महापौर पुरस्कार:- मुंबई मनपा.. २) द्रोणाचार्य पुरस्कार:- खासदार किरीट सोमय्या प्रतिष्ठान ३) १० वेळा कला शिक्षक गौरव पुरस्कार... सेवानिवृत्तीनंतर (पुरस्कार} १) १०.०००/- ‘(खंत’ कविता) ८९ वे अ.भा.म.सा.संमेलन ( कवीकट्टा) पिंपरी चिंचवड पुणे२०१६ - आणि ५०००/- ‘(तिरंगा कसा दिसावा’ या कवितेला) ९६ वे अ.भा.म.सा.संमेलन ( कवीकट्टा) वर्धा - २०२३ २) अनेक राज्यस्तरीय काव्य संमेलनात सन्मान व पुरस्कार प्राप्त. सद्या चार साहित्य संस्थांमध्ये...अध्यक्ष म्हणून कार्य.. १) अध्यक्ष:-संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य,ओतूर, पुणे. २) अध्यक्ष:- नीलपुष्प साहित्य मंडळ ठाणे जिल्हा ३) अध्यक्ष:-कोकण विभागीय, काव्यप्रेमी शिक्षक मंच महाराष्ट्र ( रजि.) ४)अध्यक्ष-श्रावणधारा काव्य महोत्सव समिती,ओतूर (पुणे) राजेश साबळे,ओतूरकर उल्हासनगर (ठाणे)मो.९००४६७४२६३
No quotes yet.