120Log inSign up

Sunil Deokule

Literary Colonel
207Followers
1Following
31Works

अल्प परिचय- नाव : सुनिल प्रमोद देवकुळे ( सुप्रदे ) सध्या वास्तव्य :फ्लॅट नं- ५ - स्नेह विला, पोद्दार स्ट्रीट, सांताक्रुझ ( पश्चिम ), मुंबई - 400 054 कायमचे वास्तव्य- १६/२ देवदया नगर, फेज -२, पोखरण रोड नं. १, ठाणे ( प) ४०० ६०६ नोकरी : गाला काॅर्प (कंस्ट्रक्शन कंपनी) सिनिअर मॅनेजर इ मेल - sunildeokule123@gmail.com मोबाईल नं. - 9870999381/ वॉट्स अँप नं. 9768179050 प्रकाशीत साहित्य : जीवन नौका' काव्य संग्रह पुस्तक रुपात व ऑनलाईन प्रकाशित. प्रतिलिपिवर ऑनलाईन कथा व लेख प्रकाशित( वाचक संख्या आज पर्यंत १,९०,००० च्या वर आजपर्यंत. आगामी कथा संग्रह 'असेही होऊ शकते' अष्टगंध प्रकाशनातर्फे मार्च २०१८ पर्यंत प्रकाशित होतोय. आवड : कविता, लेख व कथा लेखन, गायन, फोटोग्राफी, समाजसेवेची आवड. * साहित्य संमेलन व कवी संमेलनात सहभाग. साहित्य व कलेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेच्या माध्यमातून नवोदितांना प्रोत्साहन व व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करतो. सदस्य - कोकण मराठी साहित्य परिषद - भारतीय पत्रकार संघ - स्क्रीन रायटर्स असोशिएशन - संकल्प कल्चरल अँड थिएटर अकॅडमी

No poems yet.