प्रा.किरण रामदास गाढवे एम.ए,नेट/सेट,एम.फिल,पीएच.डी ( प्रविष्ट) सध्या रत्नाई महाविद्यालय राजगुरुनगर येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत. जन्मतारीख : १३ फेब्रुवारी १९८८ एम.फिल(२०१५)- विषयः *सानिया यांच्या 'अवकाश' कादंबरीचे स्रीवादी आकलन.* पीएच.डी(प्रविष्ट.२०१५) विषयः *भारतीय लेखिकांच्या मराठीत भाषांतरित झालेल्या कादंबऱ्यांची स्रीवादी चिकित्सा.* *सुवर्णपदकेः* १.मे २०१३ च्या एम.ए(मराठी) क्रेडिट सिस्टीम या परीक्षेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रथम आल्यामुळे *'सौ.उषा शाम टिळक स्मृती सुवर्णपदक'* प्रदान.. २.मे २०१३ च्या एम.ए(मराठी) क्रेडिट सिस्टीम या परीक्षेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रथम आल्यामुळे *'कै.प्रमिला दत्तात्रय काळकर सुवर्णपदक'* प्रदान.. *संपा पुस्तकांतील/ नियतकालिकांतील प्रकाशित लेखः* १.ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेः जीवन,कार्य आणि वाड्.मय. २.स्रीवादी आत्मभानाचा अवकाश. ३.आचार्य अत्रेःएक झुंझार पत्रकार. ४.समकालिनांमध्ये वेगळे स्थान प्राप्त केलेली कथालेखिकाःमनस्विनी लता रवींन्द्र ५.शिक्षणाचा खेळखंडोबा झालाय का? राज्यस्तरीय, राष्ट्रीय ,आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये एकूण ५ शोधनिबंध सादर व प्रकाशित. *व्याख्यानेः* सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागात सेट/ नेट कार्यशाळेत 'स्रीवाद आणि मराठी स्रीवादी साहित्य' या विषयावर मार्गदर्शन. त्याचबरोबर विविध महाविद्यालयांमध्ये मार्गदर्शनपर व्याख्याने दिली. कवितालेखनः अक्षरपेरणी,अक्षरवैदर्भी,भूमिका अशा नियतकालिकांतून कवितालेखन.. *पत्रव्यवहार व कायमचा पत्ताः* मु.आंबी खुर्द पो.मोरगाव ता.बारामती जि.पुणे पिन ४१२ ३०४ भ्रमणध्वनीः ९९२१४९४६९३ ई.मेलः kirangadhave99@gmail.com
Series by this author live in the series section.