
Swati Mane
Literary Colonel8Followers
3Following
9Works
वाचन आणि लेखन हा माझा छंद आणि अध्यापन हा माझा धर्म.आपली तत्वे सांभाळत आपले कर्तव्य करावे यावर माझा ठाम विश्वास आहे.जाहीर रित्या आजपर्यंत एकही पुरस्कार प्राप्त नसला तरी माझे शेकडो विद्यार्थी माझ्या कामाची पोचपावती आहे आणि त्यांचे यश हाच माझा पुरस्कार आहे.कर्मसिद्धांतावर माझा दृढ विश्वास आहे म्हणूनच एक शिक्षक ,एक आई आणि एक माणूस म्हणून मला नशिबाने भरभरून दिले आहे. Winner of Author of the week -Editor choice June 2020 Winner of Celebrate brother sister bond competition September 2020
No poems yet.