vinit Dhanawade ✓
Literary Brigadier252Followers
0Following
45Works
नमस्कार .मी विनीत धनावडे.मुंबई चा.लहानपणापासून मला विचार करायला फार आवडते ..मग तो कसलाही विचार असु दे..त्याचबरोबर खूप अनुभवही आले ..काही चांगले तर काही वाईट .त्यातूनच मग मी माझे एक जग तयार केले ..आणि त्याच जगात मला राहायला आवडते ..तुम्हाला पण आवडेल ..माझा बद्दल जास्त असे काही नाही सांगण्यासारखे .या मध्ये माझ्या कविता ,माझे लेख मी सादर करणार आहे. काही चुकले तर नक्की सांगा .मला आवडेल ते.(आणखी एक मला पाऊस खूप खूप आवडतो . जर तुम्हाला या blog मध्ये जास्त पाऊसच दिसला तर जरा मला समजून घ्या ) E-mail ID : vinitdhanawade@gmail.com
No poems yet.