Loading…
मी एक सर्वसामान्य मुलगा आहे, जीवन जगताने माणूस नेहमीच धडपडत असतो, तसाच मी ही धडपडतो, आणि त्या धडपडण्या बरोबरच मनाला आनंद म्हणून छोट्या छोट्या कविता करण्याचा छंद जोपासतो, प्रेम, माणूसकी, जिव्हाळा, आपुलकी ही भीन्न नावे जरी असली तरी भावना मात्र एकच आणि ती म्हंणजे "प्रेम " आणि या प्रेम भावनेच्याच वेडात मी वेडावलेलो आहे,. प्रेम ही भावना मला अतिप्रिय आहे. आणि ही भावनाच माझ्या लेखणीत नेहमी असते,. मनाचे भाव रेखाटण्याचा छंद मनाला आनंद दोतो आणि मी मनमुराद पणे ईथे कवितेतून व्यक्त होतो..! गणेश फापाळे, ( निसर्ग प्रेमी)
No poems yet.