Loading…
मला लिहायची आवड आहे. मनात साचलेलं शब्दात उतरवलं कि समाधान मिळत. मी माझं माझ्या साठी मला सुचलेलं ,रचलेलं लिहते.इतरांना ते आवडल तर तेवढच अजून लिहायला हुरूप येतो.नाही आवडल तरी काही हरकत नसते.शेवटी आपण आपल्यासाठी लिहावं अगदी गुंतून लिहावं बस❤️
No stories yet.